१ शमुवेल 2:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 परंतु चरबी जळण्याच्या आधी, याजकाचा सेवक येऊन यज्ञ करीत असलेल्या व्यक्तीला म्हणत असे, “भाजून घेण्यासाठी याजकाला थोडे मांस दे; तो तुझ्याकडून शिजविलेले मांस स्वीकारणार नाही, तर कच्चेच मांस घेईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 वपेचे हवन करण्यापूर्वीच याजकाचा चाकर येऊन यज्ञ करणार्याला म्हणत असे, “भाजण्यासाठी याजकाला मांस दे, तो तुझ्यापासून शिजलेले मांस घेणार नाही, तर कच्चेच घेईल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 त्यांनी चरबी जाळण्याच्या आधीच याजकाचा चाकर येऊन यज्ञ करणाऱ्याला म्हणत असे की, “याजकासाठी मांस भाजण्यास दे कारण तो तुझ्यापासून शिजलेले मांस घेणार नाही तर फक्त कच्चे घेईल.” Viz kapitola |