Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 19:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 शौलाने योनाथानचे बोलणे ऐकले आणि शपथ घेतली: “खचितच जिवंत याहवेहची शपथ, दावीदाला जिवे मारले जाणार नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 शौलाने योनाथानाचे म्हणणे मान्य केले; त्याने आणभाक करून म्हटले, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, त्याला जिवे मारायचे नाही.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तेव्हा शौलाने योनाथानाची विनंती मानली आणि शौलाने अशी शपथ वाहिली, “परमेश्वराची शपथ मी त्यास मारणार नाही.”

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 19:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy