१ शमुवेल 19:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 जे झाले याविषयी शौलाला सांगण्यात आले, तेव्हा त्याने अजून माणसे पाठवली आणि त्यांनी सुद्धा भविष्यवाणी केली. शौलाने तिसर्यांदा माणसे पाठवली आणि त्यांनी सुद्धा भविष्यवाणी केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 शौलास ही बातमी लागली तेव्हा त्याने दुसरे जासूद पाठवले, तेही तसेच भाषण करू लागले. शौलाने तिसर्यांदा जासूद पाठवले. तेही भाषण करू लागले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 मग हे शौलाला सांगितले असता, त्याने आणखी दूत पाठविले, आणि तेही भविष्यवाद करू लागले. मग शौलाने तिसऱ्या वेळेस आणखी दूत पाठविले, आणि तेही भविष्यवाद करू लागले. Viz kapitola |