Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 19:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 परंतु जेव्हा माणसे आत गेली, त्यांना दिसले की पलंगावर मूर्ती होती आणि उशाशी शेळीचे केस.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 ते आत येऊन पाहतात तर पलंगावर कुलदेवतेची मूर्ती आहे आणि तिच्या डोक्याखाली बकर्‍यांच्या केसांची उशी आहे असे त्यांना दिसून आले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 ते दूत घरात आले असता पाहा पलंगावर मूर्ती होती व तिच्या डोकीखाली बकऱ्यांच्या केसांची उशी होती.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 19:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy