Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 19:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 तेव्हा शौलाने दावीदाला पाहण्यासाठी माणसे परत पाठवली आणि त्यांना सांगितले, “त्याच्या पलंगासहित त्याला घेऊन या म्हणजे मी त्याला ठार मारेन.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 मग शौलाने दाविदाला प्रत्यक्ष पाहण्यासाठी जासूद पाठवून त्याला सांगितले की, “त्याला पलंगासहित घेऊन या; मी त्याला मारून टाकणार.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 मग शौलाने दावीदाला पाहायास दूत पाठवून म्हटले की, “मी त्यास जीवे मारावे म्हणून त्यास पलंगावर असतानाच माझ्याकडे आणा.”

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 19:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy