१ शमुवेल 19:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 मीखलने एक मूर्ती घेऊन ती पलंगावर ठेवली, उशाकडे शेळीचे केस लावून ते एका वस्त्राने झाकले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मीखलने तेराफीम (कुलदेवता) घेऊन ती पलंगावर निजवली व तिच्या डोक्याखाली बकरीच्या केसांची उशी ठेवून ती वस्त्राने झाकली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मग मीखलने एक मूर्ती घेऊन पलंगावर ठेवली आणि तिच्या डोकीखाली बकऱ्याच्या केसांची उशी ठेवून तीजवर पांघरूण घातले. Viz kapitola |