१ शमुवेल 19:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तेव्हा मीखलने दावीदाला खिडकीतून खाली उतरविले आणि तो पळून गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मग मीखलने खिडकीतून दाविदाला उतरवले, व तो पळून जाऊन निभावला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तेव्हा मीखलने दावीदाला एका खिडकीतून उतरवले आणि त्याने पळून जावून आपल्या जिवाचे रक्षण केले. Viz kapitola |