Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 19:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 शौलाने दावीदाच्या घरावर पहारा ठेवून सकाळी त्याला मारावे म्हणून माणसे पाठवली. परंतु दावीदाची पत्नी मीखल हिने त्याला सावध केले, “जर आज रात्री तू आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढला नाही तर उद्या सकाळी तू मारला जाशील.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 दाविदाच्या घरावर पहारा ठेवून सकाळी त्याला मारून टाकावे म्हणून शौलाने तिकडे जासूद पाठवले; तेव्हा दाविदाची बायको मीखल हिने त्याला सांगितले, “आज रात्री आपण आपल्या जिवाचा बचाव करणार नाही तर उद्या ठार व्हाल.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मग दावीदावर टपून सकाळी त्यास जिवे मारावे म्हणून शौलाने त्याच्या घरास दूत पाठविले आणि दावीदाची पत्नी हे वर्तमान त्यास सांगून असे बोलली की, “जर आज रात्री आपल्या जिवाचे रक्षण तुम्ही करणार नाही, तर सकाळी तुम्ही जिवे मारले जाल.”

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 19:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy