१ शमुवेल 19:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 शौलाने दावीदाला आपल्या भाल्याने भिंतीशी खिळण्याचा प्रयत्न केला, परंतु दावीद तिथून निसटला आणि भाला भिंतीत शिरला. त्या रात्री दावीद निसटला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 दाविदाला भाल्याने भोसकून त्याला भिंतीशी खिळावे असा शौलाने प्रयत्न केला, पण तो शौलापुढून निसटून गेला व भाला भिंतीत घुसून राहिला; तेव्हा त्या रात्री दावीद पलायन करून निसटून गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तेव्हा शौलाने भाल्याने दावीदाला भिंतीशी खिळण्यास पाहिले, परंतु तो शौलासमोरून निसटला आणि भाला भिंतीमध्ये घूसला. दावीदाने पळून आपला जीव त्या रात्री वाचवला. Viz kapitola |