१ शमुवेल 18:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 जेव्हा शौलाला लक्षात आले की याहवेह दावीदाबरोबर होते आणि त्याची कन्या मीखल हिची दावीदावर प्रीती होती, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 हे पाहून शौलाच्या लक्षात आले की परमेश्वर दाविदाच्या बरोबर आहे; आणि त्याची कन्या मीखल हिचे त्याच्यावर प्रेम जडले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 मग हे पाहून शौलाला कळले की, परमेश्वर दावीदाच्या बरोबर आहे आणि शौलाची कन्या मीखल हीने त्याजवर प्रीती केली. Viz kapitola |