Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 18:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 परंतु दावीद शौलाला म्हणाला, “राजाचा जावई व्हावे असा मी कोण आहे, माझे कुटुंब काय आहे किंवा इस्राएलातील माझे कूळ काय आहे?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 दावीद शौलाला म्हणाला, “राजाचा जावई व्हावे असा मी कोण? माझे जीवित ते काय? आणि इस्राएलात माझ्या बापाचे कूळ ते काय?”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 तेव्हा दावीदाने शौलाला म्हटले, “मी राजाचा जावई व्हावे असा मी कोण आहे? माझा जीव काय? आणि इस्राएलामध्ये माझ्या बापाचे कुळ काय?”

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 18:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy