१ शमुवेल 18:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 दावीद किती यशस्वी होतो हे जेव्हा शौलाने पाहिले, तेव्हा त्याला दावीदाची अधिक भीती वाटू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 दावीद मोठ्या चतुराईने कार्यसिद्धी करत असतो हे पाहून शौलाला त्याचा धाक वाटू लागला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 जेव्हा शौलाने बघितले त्याची भरभराट झाली आहे, तेव्हा त्यास त्याचा धाक बसला. Viz kapitola |