१ शमुवेल 18:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 शौलाला दावीदाची भीती वाटत होती, कारण याहवेह त्याच्याबरोबर होते परंतु शौलाला याहवेहने सोडले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 परमेश्वर दाविदाच्या बरोबर होता व त्याने शौलाला सोडले होते, ह्यामुळे दावीद शौलाला भीत असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मग शौल दावीदाचे भय धरू लागला, कारण परमेश्वर शौलाला सोडून दावीदाच्या बरोबर होता. Viz kapitola |