१ शमुवेल 17:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 विणकर्याच्या काठीसारखा त्याचा भाला होता आणि त्याच्या लोखंडी पात्याचे वजन सहाशे शेकेल होते. त्याचा ढाल वाहक त्याच्यापुढे चालत गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्याच्या भाल्याचा दांडा साळ्याच्या तुरीसारखा होता; त्याच्या भाल्याचे पाते सहाशे लोखंडी शेकेल होते; त्याची ढाल वाहणारा त्याच्यापुढे चालला होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्याच्या भाल्याची काठी साळ्याच्या तुरीसारखी होती. आणि त्याच्या भाल्याचे पाते सहाशे लोखंडाचे शेकेल असे होते. त्याच्या पुढे एक ढालवाहणारा चालला होता. Viz kapitola |