Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 17:58 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

58 शौलाने दावीदाला विचारले, “हे तरुणा, तू कोणाचा पुत्र आहेस?” दावीद म्हणाला, “आपला सेवक इशाय बेथलेहेमकर याचा मी पुत्र आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

58 शौलाने त्याला विचारले, “हे तरुणा, तू कोणाचा पुत्र?” तेव्हा दावीद म्हणाला, “आपला दास बेथलेहेमकर इशाय ह्याचा मी पुत्र.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

58 तेव्हा शौलाने त्यास म्हटले, “हे तरुणा तू कोणाचा पुत्र आहेस?” मग दावीदाने म्हटले, “तुमचा दास इशाय बेथलहेमकर याचा मी पुत्र आहे.”

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 17:58

Následuj nás:

Reklamy


Reklamy