Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 17:57 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

57 दावीदाने त्या पलिष्ट्याला मारल्यावर परत येताच, अबनेरने त्याला शौलाकडे आणले, त्या पलिष्ट्याचे शिर अजूनही दावीदाच्या हातात होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

57 दावीद पलिष्ट्याला मारून परत आला तेव्हा त्याचे शिर त्याच्या हाती होते; अबनेराने त्याला तसेच नेऊन शौलापुढे उभे केले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

57 त्या पलिष्ट्याला वधल्यानतंर दावीद परत आला तेव्हा अबनेराने त्यास घेऊन शौलाजवळ आणले. त्या पलिष्ट्याचे डोके त्याच्या हाती होते.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 17:57

Následuj nás:

Reklamy


Reklamy