१ शमुवेल 17:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्याच्या डोक्यावर कास्याचा टोप होता, त्याने खवल्यासारखे कास्याचे चिलखत घातले होते; ज्याचे वजन पाच हजार शेकेल होते; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्याच्या डोक्याला एक पितळी टोप होता. त्याने खवल्यासारख्या पट्ट्यांचे कवच अंगात घातले होते; त्या कवचाचे वजन पाच हजार पितळी शेकेल होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 त्याच्या डोक्यावर पितळी टोप होता आणि त्याने खवलाचे चिलखत घातलेले होते आणि त्या चीलखताचे वजन तर पाच हजार पितळ्याचे शेकेल असे होते. Viz kapitola |