१ शमुवेल 17:48 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती48 पलिष्टी गल्याथ जसा दावीदावर हल्ला करण्यासाठी पुढे येऊ लागला, तसा दावीद त्याचा सामना करण्यास त्याच्या दिशेने धावत गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)48 मग तो पलिष्टी उठून दाविदाशी सामना करायला जवळ आला, तेव्हा दावीद त्या पलिष्ट्याशी सामना करायला सैन्य होते त्या दिशेकडे त्वरेने धावला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी48 मग असे झाले की, तो पलिष्टी उठून दावीदा जवळ येत असता दावीदाने घाई करून पलिष्टयाला मारण्यास शत्रूच्या सैन्याकडे धावला. Viz kapitola |