१ शमुवेल 17:42 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 पलिष्ट्याने दावीदाकडे नजर टाकून पाहिले की तो केवळ एक तरुण, तांबूस रंगाचा, सुंदर डोळ्यांचा, दिसायला रूपवान होता, आणि त्याने दावीदाला तुच्छ मानले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 त्या पलिष्ट्यांनी दाविदाला न्याहाळून पाहिले तेव्हा तो त्याला तुच्छ वाटला, कारण तो केवळ अल्पवयी असून तांबूस रंगाचा व सुकुमार होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 त्या पलिष्ट्याने दृष्टी लावून दावीदाला पाहिले, तेव्हा त्याने त्यास तुच्छ मानिले कारण की, तो कोवळा तरुण, तांबूस व सुंदर चेहऱ्याचा होता. Viz kapitola |