१ शमुवेल 17:41 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 त्या दरम्यान पलिष्टी गल्याथही दावीदाच्या जवळ येऊ लागला; त्याचा शस्त्रवाहक त्याच्यापुढे चालत होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 तिकडे तो पलिष्टीही दाविदाच्या जवळ आला; त्याचा शस्त्रवाहक त्याच्यापुढे चालत होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 तो पलिष्टी चालत चालत दावीदाजवळ आला आणि जो मनुष्य ढाल वाहत होता तो त्याच्या पुढे चालला. Viz kapitola |