१ शमुवेल 17:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 दावीद शौलाला म्हणाला, “या पलिष्ट्यामुळे कोणी मनुष्याने खचून जाऊ नये; तुमचा सेवक पुढे जाऊन त्याच्याशी लढेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 मग दावीद शौलाला म्हणाला, “त्या पलिष्ट्यामुळे कोणाही माणसाचे मन कचरू नये; आपला दास जाऊन त्याच्याशी लढेल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 तेव्हा दावीदाने शौलाला म्हटले, “त्या मनुष्यामुळे कोणाचे हृदय खचू नये तुमचा सेवक जाऊन त्या पलिष्ट्याशी लढेल.” Viz kapitola |