१ शमुवेल 17:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 नंतर तो दुसर्या कोणाकडे वळला आणि तोच विषय पुढे नेला आणि त्यांनीही आधीप्रमाणेच उत्तर दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 मग तो त्याच्यापासून निघून दुसर्या एकाकडे गेला व तेथेही त्याने तसेच विचारले; तेव्हा लोकांनी पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 मग तो त्याच्यापासून दुसऱ्याकडे फिरून तसेच भाषण करून म्हटले आणि लोकांनी त्यास पूर्वी प्रमाणे उत्तर दिले. Viz kapitola |