१ शमुवेल 17:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 ते जे काही म्हणत आले होते ते त्यांनी त्याला पुन्हा सांगितले आणि म्हणाले, “जो मनुष्य त्याला ठार मारेल त्याचे असे करण्यात येईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 लोकांनी त्याला वरीलप्रमाणे सांगितले, म्हणजे जो कोणी त्याचा वध करील त्याला अमुक अमुक मिळेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 मग लोकांनी त्यास उत्तर दिले, जो पुरुष त्यास मारील त्याचे असे करण्यात येईल. Viz kapitola |