Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 17:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 ते शौल आणि सर्व इस्राएली लोकांबरोबर एलाहच्या खोर्‍यामध्ये पलिष्ट्यांविरुद्ध युद्ध करीत आहेत.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 शौल, तुझे भाऊ व सर्व इस्राएल लोक एला नामक खोर्‍यात पलिष्ट्यांशी युद्ध करीत आहेत.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 तुझे भाऊ शौलासोबत आहेत आणि सर्व इस्राएली एलाच्या खोऱ्यात, पलिष्ट्यांशी लढत आहेत.”

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 17:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy