१ शमुवेल 17:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 एके दिवशी इशाय त्याचा पुत्र दावीदाला म्हणाला, “एक एफाभर भाजलेले हे धान्य आणि या दहा भाकरी तुझ्या भावांसाठी लवकर छावणीत घेऊन जा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 इशायाने आपला पुत्र दावीद ह्याला म्हटले, “एक एफाभर हुरडा व ह्या भाकरी घेऊन छावणीत आपल्या भावांकडे लवकर जा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 इशायाने आपला पुत्र दावीद ह्याला म्हटले की, “तुझ्या भावांसाठी एक माप भाजलेले धान्य व या दहा भाकरी घेऊन छावणीत आपल्या भावांजवळ धावत जा. Viz kapitola |