१ शमुवेल 17:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 पलिष्ट्याचे हे शब्द ऐकून शौल आणि सर्व इस्राएली लोक घाबरून गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 शौल व सर्व इस्राएल ह्यांनी त्या पलिष्ट्याचे हे शब्द ऐकले तेव्हा त्यांचे धैर्य खचले आणि ते फार भयभीत झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 जेव्हा शौलाने व सर्व इस्राएलाने त्या पलिष्ट्यांचे हे शब्द ऐकले तेव्हा ते घाबरे होऊन फार भ्याले. Viz kapitola |