१ शमुवेल 17:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तो पलिष्टी म्हणाला, “आज मी इस्राएली सैन्याला चेतावणी देतो! माझ्याकडे एक मनुष्य पाठवा म्हणजे आम्ही एकमेकांशी लढू.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तो पलिष्टी म्हणाला, “इस्राएलाच्या सर्व सैन्याला मी कस्पटासमान लेखत आहे. कोणाही पुरुषाला माझ्यापुढे येऊ द्या, म्हणजे आम्ही दोघे युद्ध करू.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 आणखी तो पलिष्टी म्हणाला, “मी आज इस्राएलाच्या सैन्याची निंदा करितो मला एक पुरुष द्या म्हणजे आम्ही एकमेकांशी लढू.” Viz kapitola |