१ शमुवेल 16:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 नंतर इशायाने अबीनादाबाला शमुवेलसमोर चालविले. परंतु शमुवेलने म्हटले, “याहवेहने यालाही निवडले नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मग इशायाने अबीनादाबास बोलावून शमुवेलापुढून चालवले; पण शमुवेल म्हणाला, “परमेश्वराला हाही पसंत नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मग इशायाने अबीनादाबाला बोलाविले आणि त्यास शमुवेलापुढे चालविले. परंतु शामुवेलाने म्हटले, “यालाही परमेश्वराने निवडले नाही.” Viz kapitola |