१ शमुवेल 16:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 ते आल्यानंतर एलियाबाला पाहून शमुवेलला वाटले, “निश्चितच याहवेहचा अभिषिक्त येथे याहवेहसमोर उभा आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ते आले तेव्हा त्याने अलीयाबास न्याहाळून पाहून म्हटले, “परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 ते आले तेव्हा असे झाले कि, त्याने अलियाबास पाहून स्वतःला म्हटले, “परमेश्वराचा अभिषिक्त निःसंशय हाच आहे.” Viz kapitola |