१ शमुवेल 16:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 नंतर शौलाने इशायला संदेश पाठवून सांगितले, “दावीदाला माझ्या सेवेत असू दे. कारण मी त्याच्यावर प्रसन्न आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 शौलाने इशायाला सांगून पाठवले की, ‘दाविदाला माझ्या तैनातीस राहू दे. कारण माझी त्याच्यावर मर्जी बसली आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 मग शौलाने इशायजवळ निरोप पाठवून सांगितले मी तुला विनंती करतो की, आता दावीदाला माझ्या जवळ राहू दे; कारण त्याच्यावर माझी कृपाद्दष्टी झाली आहे. Viz kapitola |