१ शमुवेल 16:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तेव्हा शौल आपल्या सेवकांना म्हणाला, “एक चांगला वीणावादक शोधून त्याला माझ्याकडे आणा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ह्यावरून शौल आपल्या सेवकांना म्हणाला, “एक उत्तम वाद्य वाजवणारा पाहून त्याला माझ्याकडे घेऊन या.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मग शौलाने आपल्या चाकरास म्हटले, “जा, चांगला वाजविणारा पुरुष शोधून माझ्याकडे आणा.” Viz kapitola |