१ शमुवेल 16:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 इशायाने त्याचे सात पुत्र शमुवेलसमोर चालविले, परंतु शमुवेल त्याला म्हणाला, “याहवेहने यांना निवडले नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 ह्या प्रकारे इशायाने आपले सात पुत्र शमुवेलापुढून चालवले. शमुवेलाने इशायाला म्हटले, “ह्यांतला कोणीही परमेश्वराने पसंत केला नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 असे इशायाने आपल्या सात पुत्रांना शमुवेलापुढे चालविले. “परंतु शमुवेलाने इशायला म्हटले, यांपैकी कोणालाच परमेश्वराने निवडले नाही.” Viz kapitola |