१ शमुवेल 15:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 त्याने अमालेक्यांचा राजा अगाग याला जिवंत पकडले, आणि त्याच्या लोकांचा तलवारीने सर्वनाश केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्याने अमालेक्यांचा राजा अगाग ह्याला जिवंत पकडले, आणि सर्व लोकांचा तलवारीने निखालस संहार केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 त्याने अमालेक्यांचा राजा अगाग याला जिवंत धरले आणि त्या सर्व लोकांस तलवारीच्या धारेखाली जिवे मारले. Viz kapitola |