१ शमुवेल 15:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 आता मी तुम्हाला विनंती करतो, माझ्या पापाची क्षमा करा आणि मी याहवेहची उपासना करावी म्हणून परत माझ्याबरोबर या.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तर आता माझ्या पातकाची क्षमा करा आणि माघारी फिरून माझ्याबरोबर या, म्हणजे मी परमेश्वराची उपासना करीन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 तर मी तुला विनंती करतो, माझ्या पापीची क्षमा कर, आणि मी परमेश्वराची आराधना करावी म्हणून माझ्याबरोबर परत ये.” Viz kapitola |