१ शमुवेल 15:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तू याहवेहच्या आज्ञेचे पालन का केले नाहीस? लुटीवर झडप घालून तू याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते का केलेस?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 असे असता तू परमेश्वराचा शब्द का ऐकला नाहीस? तू लुटीवर झडप घालून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते का केलेस?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तर मग तू परमेश्वराचे वचन का पाळले नाही? तू तर लुट पकडून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते का केले? Viz kapitola |