१ शमुवेल 15:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तेव्हा शमुवेल शौलास म्हणाले, “पुरे! काल रात्री याहवेहने मला काय सांगितले ते मी तुला सांगतो.” “सांगा,” शौल म्हणाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 शमुवेल शौलाला म्हणाला, “पुरे कर; परमेश्वर मला रात्री काय म्हणाला ते मी तुला सांगतो.” तो म्हणाला, “सांगा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तेव्हा शमुवेलाने शौलाला म्हटले, “तू थांब, म्हणजे या गेल्या रात्री परमेश्वराने मला काय सांगितले.” ते मी तुला ऐकवतो. शौल त्यास म्हणाला, “बोला!” Viz kapitola |