१ शमुवेल 14:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 योनाथान म्हणाला, “चल, आपण त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांच्या दृष्टीस पडू. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 योनाथान म्हणाला, “पाहा, आपण त्या माणसांजवळ जाऊन त्यांच्या दृष्टीस पडू. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तेव्हा योनाथान म्हणाला, “पाहा आपण त्या मनुष्याकडे जाऊन त्यास प्रगट होऊ. Viz kapitola |