१ शमुवेल 14:50 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती50 त्याच्या पत्नीचे नाव अहीनोअम होते, ती अहीमाजची कन्या होती. शौलाचा सेनापती, नेरचा पुत्र अबनेर होता आणि नेर शौलाचा काका होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)50 शौलाच्या स्त्रीचे नाव अहीनवाम असे होते; ती अहीमास ह्याची कन्या. शौलाचा काका नेर ह्याचा पुत्र अबनेर हा सेनापती होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी50 शौलाच्या पत्नीचे नाव अहीनवाम, ती अहीमासाची मुलगी होती. शौलाचा काका नेर याचा मुलगा अबनेर त्याचा सेनापती होता. Viz kapitola |