१ शमुवेल 14:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 एक शिखर उत्तरेकडे मिकमाशासमोर आणि दुसरे दक्षिणेकडे गेबासमोर होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 एक सुळका उत्तरेकडे मिखमाशासमोर व दुसरा दक्षिणेस गिब्यासमोर आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 एक शिखर उत्तरेकडे मिखमाशासमोर व दुसरे दक्षिणेकडे गिब्यासमोर उभे होते. Viz kapitola |