Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 14:40 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

40 तेव्हा शौल सर्व इस्राएली लोकांना म्हणाला, “तुम्ही एका बाजूला उभे राहा; मी व माझा पुत्र योनाथान या बाजूला उभे राहतो.” लोक म्हणाले, “तुला जे उत्तम वाटेल ते कर.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

40 मग त्याने इस्राएल लोकांना सांगितले, “तुम्ही एका बाजूला व्हा आणि मी व माझा पुत्र योनाथान दुसर्‍या बाजूला होऊ.” लोकांनी शौलाला म्हटले, “आपणाला बरे वाटेल तसे करा.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

40 मग त्याने सर्व इस्राएलांस म्हटले, “तुम्ही एका बाजूला व्हा आणि मी व माझा मुलगा योनाथान दुसऱ्या बाजूला होऊ.” लोक तर शौलाला म्हणाले, “तुला बरे वाटेल ते कर.”

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 14:40

Následuj nás:

Reklamy


Reklamy