१ शमुवेल 14:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 तेव्हा शौलाने परमेश्वराला विचारले, “मी खाली जाऊन पलिष्ट्यांचा पाठलाग करावा काय? त्यांना तुम्ही इस्राएलच्या हाती देणार काय?” परंतु परमेश्वराने त्या दिवशी त्याला उत्तर दिले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 शौलाने देवाला विचारले, “मी पलिष्ट्यांचा पाठलाग करू काय? तू त्यांना इस्राएलाच्या हाती देशील काय?” पण त्याने त्या दिवशी त्याला उत्तर दिले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 मग शौलाने देवाला विचारले, “मी पलिष्ट्यांच्या मागे खाली जाऊ काय? तू त्यांना इस्राएलांच्या हाती देशील काय?” परंतु त्या दिवशीं देवाने काही उत्तर दिले नाही. Viz kapitola |