१ शमुवेल 14:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 शौल म्हणाला, “चला, आपण रात्री खाली जाऊन पलिष्ट्यांचा पहाटेपर्यंत पाठलाग करू आणि त्यांच्यातील एकालाही जिवंत सोडू नये.” लोक म्हणाले, “तुला जे उत्तम वाटेल ते कर.” परंतु याजकाने म्हटले, “याबाबत आपण परमेश्वराला विचारू.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 शौल म्हणाला, “आपण आज रात्री पलिष्ट्यांचा पाठलाग करून सकाळपर्यंत त्यांना लुटू; त्यांतला एक मनुष्यही सोडता कामा नये.” ते म्हणाले, “आपणाला बरे वाटेल तसे करा.” त्या वेळी याजकाने म्हटले, “चला, आपण येथे देवासमीप जाऊ.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 मग शौल बोलला, “आपण रात्री पलिष्ट्यांच्यामागे खाली जाऊन उद्या उजाडेपर्यंत त्याच्यांतली लूट घेऊ आणि आपण त्यांच्यातील एकही पुरुष राहू देऊ नये.” ते म्हणाले, “जे तुला बरे वाटेल ते कर.” मग याजकाने म्हटले आपण येथे परमेश्वराजवळ येऊ. Viz kapitola |