Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 14:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 तेव्हा शौल म्हणाला, “लोकांमध्ये जा आणि त्यांना सांग, ‘तुमच्यातील प्रत्येकाने तुमचे गुरे व मेंढरे माझ्याकडे आणा आणि त्यांना या ठिकाणी कापून खा. रक्तासहित मांस खाऊन याहवेहविरुद्ध पाप करू नका.’ ” तेव्हा सर्वांनी आपआपले बैल आणून त्या रात्री तिथे ते कापले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 शौल म्हणाला, “लोकांमध्ये चोहोकडे जाऊन त्यांना सांगा की, आपापले बैल व मेंढरे माझ्याकडे घेऊन या आणि येथेच कापून खा; रक्तासहित मांस खाऊन परमेश्वराचा अपराध करू नका.” तेव्हा सर्व लोकांनी त्या रात्री आपापले बैल तेथे नेऊन कापले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 शौलाने म्हटले, “लोकांमध्ये धावत जाऊन त्यांना सांगा की, प्रत्येक मनुष्याने आपला बैल व प्रत्येक मनुष्याने आपली मेंढरे माझ्याकडे आणून येथे कापावी मग खावे; रक्तासह खाऊन परमेश्वराविरूद्ध पाप करू नका.” तेव्हा सर्व लोकांनी प्रत्येक मनुष्याने आपापले बैल आपल्या हाताने त्या रात्री आणून तेथे कापले.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 14:34

Následuj nás:

Reklamy


Reklamy