१ शमुवेल 14:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 त्या दिवशी मिकमाशपासून अय्यालोन पर्यंत पलिष्ट्यांना त्यांनी मारले होते, त्यामुळे ते अतिशय थकले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 त्या दिवशी मिखमाशापासून अयालोनापर्यंत ते पलिष्ट्यांना चोपत गेले, पण ते अगदी व्याकूळ झाले होते; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 त्या दिवशी ते मिखमाशापासून अयालोनापर्यंत पलिष्ट्यांना मारीत गेले. मग लोक फार थकलेले होते. Viz kapitola |