१ शमुवेल 14:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 आपल्या शत्रूकडून मिळालेल्या लुटीतील लोकांनी काही खाल्ले तर किती बरे असते. पलिष्ट्यांचा संहार केल्याचा आनंद यापेक्षा मोठा असता काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 तर शत्रूंकडून मिळालेल्या लुटीतून लोकांनी यथेच्छ खाल्ले असते तर आज कितीतरी बरे झाले असते; कारण पलिष्ट्यांचा संहार फारसा झाला नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 जर लोकांनी आपल्या शत्रूंच्या मिळालेल्या लुटीतून आज इच्छेप्रमाणे खाल्ले असते तर कितीतरी बरे होते! कारण आता पलिष्टांचा आधिक मोठा घात झाला नसता काय?” Viz kapitola |