१ शमुवेल 14:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 शौल याजकांबरोबर बोलत असताना, पलिष्ट्यांच्या छावणीतील गोंधळ अधिकच वाढत गेला. तेव्हा शौल याजकाला म्हणाला, “थांब!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 शौल याजकाशी बोलत असता पलिष्ट्यांच्या छावणीत गलबला वाढत चालला, तेव्हा शौल याजकाला म्हणाला, “आपला हात आवर.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 असे झाले की शौल याजकाशी बोलत असता पलिष्ट्यांच्या छावणीतला गलबला वाढत वाढत मोठा झाला. तेव्हा शौलाने याजकाला म्हटले, “आपला हात काढून घे.” Viz kapitola |