१ शमुवेल 14:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तेव्हा शौलाने आपल्याबरोबर असलेल्या लोकांना म्हटले, “आपल्या लोकांची हजेरी घ्या आणि आम्हाला कोण सोडून गेला आहे ते पाहा.” त्यांनी हजेरी घेतली तेव्हा योनाथान व त्याचा शस्त्रवाहक तिथे नव्हते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तेव्हा शौलाने आपल्याबरोबरच्या लोकांना म्हटले, “आपल्या लोकांची मोजणी करून त्यांच्यामधून कोण गेले ते पाहा.” त्यांनी मोजणी केली तेव्हा योनाथान व त्याचा शस्त्रवाहक हे नव्हते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मग शौल आपल्याबरोबरच्या लोकांस म्हणाला, “आमच्यामधून कोण गेला आहे? मोजून पाहा.” मग त्यांनी मोजून पाहिले तर योनाथान व त्याचा शस्त्रवाहक तेथे नव्हते. Viz kapitola |