१ शमुवेल 14:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 इकडे बिन्यामीनच्या गिबियाहतील शौलाच्या पहारेकर्यांनी पाहिले की सैन्य विखरून सर्व दिशेने धावत जात आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 इकडे बन्यामिनाच्या गिब्यातल्या शौलाच्या पहारेकर्यांनी पाहिले तेव्हा लोकसमुदाय पांगला व लोक सैरावैरा धावू लागले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तेव्हा बन्यामिनातील गिब्यांतल्या शौलाच्या पहारेकऱ्यांनी पाहिले की पलिष्टी सैन्याचा जमाव पांगत आहे आणि ते इकडे तिकडे पळत आहेत. Viz kapitola |