Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 14:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 त्या पहिल्या हल्ल्यात योनाथान व त्याच्या शस्त्रवाहकाने सुमारे अर्ध्या एकर जमिनीवर वीस माणसे मारली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 योनाथान व त्याचा शस्त्रवाहक ह्यांनी जी पहिली कत्तल केली तींत एक बिघाभर जमिनीवर सुमारे वीस माणसे पडली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 जो पहिला वध योनाथानाने केला त्यामध्ये एक बिघा भूमीवर सुमारे वीस माणसे पडली.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 14:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy