१ शमुवेल 13:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तेव्हा तो म्हणाला, “होमार्पण आणि शांत्यर्पणे माझ्याकडे आणा.” आणि शौलाने होमार्पण केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा “होमबली व शांत्यर्पणे माझ्याकडे आणा” असे सांगून शौलाने स्वतःच होम केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा शौलाने म्हटले, “होमार्पणे व शांत्यर्पणे इकडे माझ्यापाशी आणा.” मग त्याने होमार्पण अर्पिले. Viz kapitola |